रिझर्व्ह बँकेचे द्वैमासिक पत धोरण

नवी दिल्ली, दि.०५ – वित्तीय धोरण समितीने द्वैमासिक धोरणात लिक्विडिटी ॲडजेस्टमेंट फॅसिलिटी (एलएएफ) अंतर्गत रेपो रेट मध्ये कोणताही बदल न करता साडे सहा टक्के कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

2018-19 या वर्षासाठी सकल राष्ट्रीय उत्पादन विकासाचा अंदाजित दर 7.4 टक्के हाच कायम ठेवण्यात आला आहे. 2018-19 आणि 2019-20 च्या पहिल्या तिमाहीसाठी चलनवाढीच्या ऑगस्टमध्ये वर्तवण्यात आलेल्या अंदाजित दरात सुधारणा करुन तो कमी करण्यात आला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email