मिलाद-उन-नबी निमित्त राष्ट्रपतींच्या शुभेच्छा
नवी दिल्ली, दि.२० – मिलाद-उन-नबी च्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत “मिलाद-उन-नबी, म्हणजेच प्रेषित मोहम्मदाच्या जन्मदिवसानिमित्त मी जनतेला, विशेषतः माझ्या मुस्लिम बंधू आणि भगिनींना शुभेच्छा देतो”.
हेही वाचा :- निर्भया निधी अंतर्गत खर्चासाठी 3 नव्या प्रस्तावांना महिला आणि बालविकास मंत्रालयाची मंजुरी
Please follow and like us: