ईद-उल-झुआच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींकडून जनतेला शुभेच्छा

नवी दिल्ली, दि.२२ – ईद-उल-झुआच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. द-उल-झुआनिमित्त जनतेला विशेषत: भारतात आणि परदेशात राहणाऱ्या आपल्या मुस्लीम बंधु-भगिनींना शुभेच्छा.
या विशेष दिवशी आपण बलिदानाच्या भावनेचं स्मरण करतो. समाजातल्या एकता आणि बंधुभावासाठी एकजुटीने कार्य करण्यासाठी कटिबद्ध होऊया, असे राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email