राष्ट्रपती 2017 वर्षासाठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करणार

राष्ट्रपती रामनाथ कोविंद उद्या राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात 2017 वर्षासाठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करतील. 2017 वर्षासाठी संगीत नाटक, नृत्य, पारंपारिक संगीत आणि लोककला क्षेत्रातील 42 जणांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. 1 लाख रुपये रोख, ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

हेही वाचा :- जागतिक कर्करोग दिनानिमित्त एम्स रुग्णालयाच्या मदतीने कॅन्सरवर मात केलेल्या रुग्णांचा मेळावा…

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email