70 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचा देशाला उद्देशून संदेश
नवी दिल्ली, दि.२४ – 70 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे उद्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद देशाला उद्देशून संदेश देणार आहेत. या भाषणाचे आकाशवाणीच्या सर्व वाहिन्यांवरुन संध्याकाळी सात वाजता थेट प्रसारण केले जाईल, तसेच दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुनही भाषणाचे थेट प्रक्षेपण होईल. हिंदी आणि त्यानंतर पाठोपाठ इंग्रजी भाषेतून तसेच त्यानंतर प्रादेशिक भाषांतून याचे प्रसारण होईल. आकाशवाणीवरुन रात्री साडे नऊ वाजता प्रादेशिक भाषांतील अनुवाद प्रसारीत केला जाईल.
हेही वाचा :- कॅन्सरपिडीत रुग्णांसाठी ‘रोटरॅक्ट क्लब ऑफ डोंबिवली `केशदान करा` उपक्रम
Please follow and like us: