राष्ट्रपतींनी वाहिली नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पुष्पांजली

नवी दिल्ली, दि.२३ – भारताचे राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांनी आज राष्ट्रपती भवन येथे (जानेवारी 23, 201 9) नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. राष्ट्रपती भवनात नेताजींच्या तैलचित्रासमोर त्यांनी पुष्पांजली वाहिली.

हेही वाचा :- फुलांनी सजलेल्या राजधानी एक्स्प्रेसचे कल्याण स्थानकावर जोरदार स्वागत

Leave a Reply

Your email address will not be published.