पंतप्रधान- क्रेडाई युथकॉन

नवी दिल्ली, दि.१३ – पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीत तालकटोरा स्टेडिअम येथे ‘क्रेडाई युथकॉन-19’ ला संबोधित करणार आहेत. ‘क्रेडाई’ तर्फे आयोजित या कार्यक्रमात पंतप्रधान प्रदर्शनालाही भेट देतील.

हेही वाचा :- दळणवळण क्षेत्रात क्रांती घडवणारा द्रष्टा नेता म्हणजे अटलजी – उपराष्ट्रपती

भारतातील गृहनिर्माण उद्योगाचे भवितव्य एकत्रित आणण्यासाठी ‘क्रेडाई’तर्फे वार्षिक युथ कॉनकलेव्हचे आयोजन केले जाते. ‘क्रेडाई’ची स्थापना 1999 मध्ये झाली असून देशातल्या 200 शहरांतील गृहनिर्माण विकासक या संस्थेशी जोडलेले आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email