पंडित मदनमोहन मालवीय यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून आदरांजली

नवी दिल्ली, दि.२५ – पंडित मदनमोहन मालवीय यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. ”मदन मोहन मालवीय यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली. भारताचा स्वातंत्र्यलढा आणि शिक्षण क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान अविस्मरणीय आहे” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

हेही वाचा :- अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email