पंतप्रधानांनी धनतेरसच्या शुभ प्रसंगी राष्ट्राला दिल्या शुभेच्छा
पंतप्रधान म्हणाले, “धनतेरसच्या या पवित्र प्रसंगी सर्व नागरिकांना शुभेच्छा. भगवान धनवंतरीं आपल्या आयुष्यामध्ये सर्वांना आनंद, समृद्धी आणि परिपूर्ण आरोग्य देवो हि शुभेच्छा.
धनतेरसच्या शुभ प्रसंगी आपण सर्वांना शुभेच्छा! या विशेष दिनी आपल्या समाजात शांतीचे व समृद्धीचे वातावरण राहो हि सदिच्छा “.
Please follow and like us: