पंतप्रधानांनी हिमाचल प्रदेशच्या जनतेला राज्य स्थापनदिनानिमित्त दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली, दि.२६ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल राज्य स्थापना दिनानिमित्त हिमाचल प्रदेशच्या लोकांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘हिमाचल प्रदेशातील लोकांना राज्य स्थापनदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. येत्या काही वर्षांमध्ये, नैसर्गिक सौंदर्याने मुबलक, अतीव शौर्य असलेल्या या राज्याला आणखी समृद्धी मिळेल. या राज्यातल्या लोकांना आनंद आणि चांगले आरोग्य, आणि आशीर्वाद मिळोत या साठी मी प्राथर्ना करतो’, असे पंतप्रधान म्हणाले.

हेही वाचा :- मुंबई महानगर क्षेत्रासाठी जलवाहतुकीच्या व्यापक आराखड्यास लवकरच मंजुरी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email