दिल्लीत करोल बाग इथल्या आगीतल्या मृतांप्रती पंतप्रधानांकडून दु:ख

नवी दिल्ली, दि.१३ – दिल्लीतल्या करोल बाग इथल्या आगीतल्या मृतांप्रती, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. या घटनेमुळे तीव्र दु:ख झाले. या दुर्घटनेतल्या जखमींच्या प्रकृतीला लवकर आराम वाटावा, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

हेही वाचा :- पंतप्रधान- क्रेडाई युथकॉन

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email