इंडोनेशियातल्या मध्य सुलावेसीमधे त्सुनामी आणि भूकंपामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक
नवी दिल्ली, दि.३० – इंडोनेशियातल्या मध्य सुलावेसीमधे त्सुनामी आणि भूकंपामुळे झालेल्या नाश आणि जीवितहानी बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. इंडोनेशियातल्या मध्य सुलावेसीमधे त्सुनामी आणि भूकंपामुळे झालेल्या जीवितहानीमुळे तीव्र दुःख झाले. संकटाच्या या समयी, सागरी शेजारी असलेल्या या राष्ट्रासमवेत भारत आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
Please follow and like us: