गुरु नानक जयंतीनिमित्त पंतप्रधानांचे श्री गुरु नानक देव यांना अभिवादन
नवी दिल्ली – गुरु नानक यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरु नानक यांना अभिवादन केले. “गुरु नानक यांनी आपल्याला सत्य, सदाचार आणि दयेची शिकवण दिली. समाजातील असमानता आणि अन्यायाच्या उच्चाटनासाठी ते प्रतिबद्ध होते. ज्ञानाच्या शक्तीवर त्यांचा विश्वास होता. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करुन त्यांच्या प्रेरणादायी विचारांना उजाळा देत आहोत”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
हेही वाचा :- कल्याणचा लँडमार्क झाला इतिहासजमा
Please follow and like us: