आद्यशंकराचार्य जयंतीनिमित्त पालघर येथे हत्या  झालेल्या संतांना श्रद्धांजली अर्पण करा ! – हिंदु जनजागृती समिती

 हिंदु धर्माच्या पुनरुत्थानाचे जनक असलेल्या आद्यशंकराचार्य यांची 28 एप्रिल या दिवशी जयंती आहेमहाराष्ट्रातील पालघर येथे हिंसक जमावाने 16 एप्रिलच्या रात्री पूकल्पवृक्ष गिरीजी महाराज आणि पूसुशील गिरीजी महाराज या दोन हिंदु संतांसह त्यांच्या वाहनचालकाची नृंशस हत्या केलीहे संत आद्यशंकराचार्य यांनी निर्माण केलेल्या आखाडा परंपरेतील होतेसंतांच्या चरणी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ‘आद्यशंकराचार्य जयंती’ सर्वांत योग्य दिवस ठरेल.

या अनुषंगाने देशभरातील सर्व हिंदूंनी संतांच्या चरणी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठीतसेच या क्रूरतम घटनेचा निषेध करण्यासाठी सायंकाळी दिवा लावावाअसे जाहीर आवाहन हिंदु जनजागृती समितीने केले आहेदेशभरातील संत समाजहिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी संघटना यांनीही अशा प्रकारे जनतेला आवाहन केले आहेसमितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्रीरमेश शिंदे यांनी सर्व हिंदूंनी या उपक्रमांत आपला क्रियाशील सहभाग नोंदवून आपले धर्मकर्तव्य बजावावेतसेच सोशल मीडियाद्ववारेही #HindusRiseAsOne या नावाने हिंदूसंघटनाचे दर्शन घडवावेअसे म्हटले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email