देशभरात पर्यटनपर्व उत्साहात सुरू
नवी दिल्ली, दि.२२ – पर्यटन मंत्रालयाने १६ ते २७ सप्टेंबर २०१८ दरम्यान देशभरात पर्यटन पर्वाचे आयोजन केले आहे. जनतेमध्ये शाश्वत पर्यटन आणि स्वच्छतेबाबत जनजागृती करणे आणि पर्यटनाला प्रोत्साहन देणे हा या मागचा उद्देश आहे. पर्यटन पर्वानिमित्त देशातील अनेक शहरांमधून चित्रकला, योग, रॅली, हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले होते.
Please follow and like us: