मुंबई दि.१६ :- बृहन्मुंबई महापालिकेच्या अखत्यारितीतील बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १९ आणि २० ऑगस्ट रोजी टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजनात महाराष्ट्र मास्टर टेबल टेनिस समिती’चे सहकार्य लाभले आहे.
स्पर्धेसाठी ३९ ते ८० असा वयोगट आहे. अधिक माहितीसाठी नंदकुमार नाईक (दूरध्वनी क्रमांक- ८३५५-८९२-६९८) किंवा अविनाश कोठारी (दूरध्वनी क्रमांक – ९८२१-२२७-४८५ ) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.