जागतिक महिला दिनानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे कल्याण शाखेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या
काल जागतिक महिला दिनानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे कल्याण शाखेच्या वतीने पोलिस दलात प्रामाणिक आणि धाडसाने आपले कर्तव्य बजावणाऱ्या कल्याण मधील महात्मा फुले पोलीस स्टेशन, बाजारपेठ पोलीस स्टेशन आणि खडकपाडा पोलीस स्टेशन येथील महिला पोलिसांना आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यात आल्या यावेळेस अ.भा.वि.प कल्याण जिल्हा संयोजक अमोल सोळंके, संघटन मंत्री ज्ञानेश्वर पवार, शहर मंत्री सुशांत शेलार, सहमंत्री तन्मय धर्माधिकारी, शहर महाविद्यालय सहप्रमुख तेजस कोंडार, प्रणव गायकवाड, हर्षदा क्षीरसागर अ.भा.वि.प कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा :- देशातील महत्वाच्या 91 धरणांमधील पाणीसाठ्यात चार टक्क्यांनी घट
Please follow and like us: