20 ओक्टोंबर रोजी वाशीमध्ये वीरशैव वधुवर मेळावा.

(विठ्ठल ममताबादे)

उरण दि.०२ :- वीरशैव लिंगायत धर्मातील सर्व जात पोटजात व जंगम समाजातील इच्छुक वधुवरांचा पालक परिचय मेळावा रविवार दि 20/10/2019 रोजी गुरव ज्ञाति हॉल, सेक्टर 9/A वाशी बस स्थानक(डेपो)च्या पाठीमागे, नवी मुंबई येथे शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना नवी मुंबईच्या वतीने सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.

हेही वाचा :- ‘स्वच्छता ही सेवा’ मोहिमेतंर्गत तलाव स्वच्छता मोहिमेसह अनेक कार्यक्रमांचे आयोजन

इच्छुक वधु वर, पालक यांच्या मध्ये योग्य सुसंवाद निर्माण व्हावा, एकमेकांचा चांगला परिचय व्हावा, इच्छुक वधुवरांना आपला भावी जोडीदार शोधणे सोप्पे व्हावे या दृष्टीने फक्त वीरशैव लिंगायत पोटजात व जंगम समाजातील इच्छुक वधुवरांसाठी वधुवर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून इच्छुक वधु वर,पालकांनी अधिक माहितीसाठी म्हांतेश बुक्का फोन नंबर-8779956743,

सुरेखा बिडवे-9323034793,

वैशाली मेंनकुदळे-9820890101,

शिला हीरेमठ-9967997206  यांच्याशी संपर्क साधावे.

Leave a Reply

Your email address will not be published.