नितीश कुमार मुंबई दौ-यावर; शरद पवार, उद्धव ठाकरे यांची भेट घेणार

मुंबई दि.०८ :- बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार मुंबई भेटीवर येत असून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

अभिनेते मोहन जोशी जोशी, दिग्दर्शक कुमार सोहनी सर्वश्रेष्ठ कलागौरव पुरस्काराने सन्मानित

भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांना एकत्र करण्यासाठी नितीश कुमार यांनी पुढाकार घेतला आहे. त्याचा एक भाग म्हणून नितिश कुमार मुंबई भेटीवर येत आहेत.

सांताक्रूझ येथे वृद्धाची हत्या

या भेटीत ते अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनांही भेटणार आहेत. मात्र त्या भेटीपूर्वी ते पवार, ठाकरे यांची स्वतंत्रपणे त्यांच्या निवासस्थानी भेट घेणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.