बिग बॉस मराठी’च्या घरातून निखिल राजेशिर्के बाहेर

मुंबई आसपास प्रतिनिधी 

मुंबई- कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस मराठी’च्या घरामधून निखिल राजेशिर्के या स्पर्धकाला घराबाहेर जावे लागले.‌ बिग बॉस मराठी-४ च्या पर्वातील निखिल राजेशिर्के हा पहिला बाद होणारा स्पर्धक ठरला.

अमिताभ बच्चन यांच्या ‘मराठी रंगछटा’! – शेखर जोशी

दोन आठवड्याच्या प्रवासानंतर कोण सदस्य घराबाहेर जाईल याची सर्वांनाच उत्सुकता होती.‌ रविवारी प्रसारित झालेल्या ‘ बिग बॉस चावडी’ मध्ये हा निर्णय झाला.

तो मी नव्हेच’ ला साठ वर्षे पूर्ण – रवींद्र नाट्य मंदिरात आज विशेष कार्यक्रम

कोणत्यातरी एका सदस्याला घराबाहेर पडणे अनिवार्य होते. अमृता धोंगडे, रोहित शिंदे, अमृता देशमुख, रुचिरा जाधव, निखिल राजेशिर्के हे डेंजर झोनमध्ये आले होते. यातून निखिल राजेशिर्के बाद झाला.‌

बॉलीवूडची विकृती, भारतीय संस्कृतीची नालस्ती – शेखर जोशी
—–

Leave a Reply

Your email address will not be published.