ठळक बातम्या

कोपर रेल्वे स्थानकातील नवा पादचारी पूल सुरू

डोंबिवली दि.०८ :- मध्य रेल्वेचे कोपर रेल्वे स्थानक आणि उन्नत कोपर रेल्वे स्थानक यांना (दिवास-वसई मार्गावरील) जोडणारा पादचारी पूल सुरू करण्यात आला आहे.

महापालिकेतर्फे गोरेगाव (पूर्व) परिसरात पश्चिम द्रुतगती महामार्गावर सार्वजनिक शौचालय

कोपर रेल्वे स्थानकातून अप्पर कोपर रेल्वे स्थानकात जाण्यासाठी असलेला पादचारी पूल/ जीना अरुंद होता. कोपर रेल्वे स्थानकातील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने कोपर रेल्वे स्थानक आणि अप्पर कोपर रेल्वे स्थानकांदरम्यान पादचारी पूल उभारण्याचे काम गेल्या वर्षी सुरू केले.

मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संवाद

जुन्या पुलावरील पादचाऱ्यांचा वाढता भार विचारात घेऊन रेल्वे प्रशासनाने तातडीने नवीन पूल वाहतुकीसाठी खुला केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *