जोशी बेडेकर महाविद्यालयात ‘एनसीसी’च्या विद्यार्थ्यांना वरिष्ठांकडून अमानुष मारहाण
ठाणे दि.०३ :- जोशी बेडेकर महाविद्यालयात ‘एनसीसी’च्या विद्यार्थ्यांना वरिष्ठांकडून अमानुष मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘एनसीसी’च्याच एका
विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून विजय वडेट्टीवार यांची निवड
या गंभीर प्रकाराची दखल महाविद्यालय प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. घडलेला प्रकार अत्यंत अमानुष असून महाविद्यालय प्रशासन याची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करेल, असे महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडून सांगण्यात आले. दरम्यान घडलेल्या प्रकाराबाबत विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंची भेट घेऊन मारहाण करणा-या वरिष्ठाच्या विरोधात कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.