राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाकडून आरक्षण विधेयकाचे स्वागत

नवी दिल्ली, दि.१० – राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने 124 वं घटनादुरुस्ती विधेयक 2019 ऐतिहासिक असल्याचे म्हटले आहे. खुल्या प्रवर्गाशी संबंधित अल्पसंख्याक समुदायातल्या आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षणाचा प्रथमच लाभ मिळणार असल्याचे सांगून विधेयक संसदेत संमत झाल्याबद्दल आयोगाचे अध्यक्ष सय्यद गेय्यूरुल हसन रिझवी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

हेही वाचा :- राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाचे उद्‌घाटन

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email