राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था (एनएसीओ) द्वारा एचआयव्ही अनुमान २०१७ चा अहवाल जारी

राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था (एनएसीओ)ने काल नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमात एचआयव्ही अनुमान २०१७चा अहवाल सांदर केला. राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमातील हा १४वा अहवाल आहे. एनएसीओ भारतीय चिकित्सा वैद्यकीय परिषदेच्या (आयसीएमआर) – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल स्टॅटीस्टिक्स (एनआयएमएस) च्या सहकार्याने एचआयव्ही अनुमान अहवाल कार्यान्वित करते. भारतातील एचआयव्ही अनुमानाची पहिली फेरी १९९८ मध्ये पूर्ण झाली, तर २०१७ पूर्वी २०१५ मध्ये हा अहवाल सादर करण्यात आला होता.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email