ठळक बातम्या

मुंबईकर नागरिकांनी ९७५ कोटी रुपयांची पाणीपट्टी थकविली

मुंबई दि.२६ :-  मुंबईकर नागरिकांनी मार्च २०१६ ते फेब्रुवारी २०२३पर्यंत बृहन्मुंबई महापालिकेची ९७५ कोटी रुपयांची पाणीपट्टी थकविली आहे.
जैन तेरापंथ समाजातील व्यावसायिकांनी व्यापक समाज हितासाठी कार्य करावे – राज्यपाल रमेश बैस
महापालिकेच्या २४ प्रभागांमध्ये प्रत्येक सहाय्यक अभियंत्यावर (जल विभाग) थकबाकी वसुली करण्याची जबाबदारी आहे.
यंदाच्या गणेशोत्सवात केवळ तीन दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वानिक्षेपकाच्या वापरास परवानगी
पाणीपट्टी न भरल्यास या कर्मचाऱ्यांकडून वेळोवेळी जलजोडण्याही खंडित करण्यात येतात, जलजोडणीधारकांना प्रत्यक्ष भेटूनही वसुली केली जाते. मात्र तरीही गेल्या सात वर्षांत ही थकबाकी ९७५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *