* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> मुंबई विद्यापीठ हिवाळी सत्र परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर – मुंबई आसपास मराठी
सामान्य

मुंबई विद्यापीठ हिवाळी सत्र परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर

मुंबई आसपास प्रतिनिधी 

मुंबई- मुंबई विद्यापीठातर्फे घेण्यात येणा-या पहिल्या सत्राच्या (हिवाळी सत्र परीक्षा) सुधारित तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.या परीक्षा ४ नोव्हेंबर २०२२ पासून सुरु होणार आहेत.

वीज मनोरे आणि वीज वाहिन्यांच्या उभारण्यासाठी शेतकऱ्यांना दुप्पट मोबदला

२०२२-२३ या शैक्षणिक वर्षाच्या तृतीय वर्ष कला आणि विज्ञान सत्र ५ च्या परीक्षा ४ नोव्हेंबर रोजी सुरू होणार आहेत.

तर तिसऱ्या वर्षातील वाणिज्य सत्र ५ ची परीक्षा १८नोव्हेंबर २०२२ पासून सुरु होतील.

दिवाळीनिमित्त ‘बेस्ट’ योजना

हिवाळी सत्र सर्व शाखेच्या नियमित आणि अनुशेषाच्या सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत.


शिवसेनेच्या संकल्पनेचे खरे जनक आचार्य अत्रेच’ – शेखर जोशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *