मुंबई बाँबस्फोटातील कैद्यांचा नागपूर म्रुत्यु
मुंबई दि.११ – मुंबई च्या झवेरी बाजार बॉम्ब स्फोट प्रकरणात दोषी मोहम्मद हनिफ चा मुत्यु नागपूर सेंट्रल जेल मध्ये झाला मुत्यु हृदय विकाराने मुत्यु झाल्याची शक्यता इन केमेरा होणार पोस्ट मार्टम 25 आगेस्ट 2003 ला मुंबई झवेरी बाजारात जो बॉम्ब स्फोट झाला होता.
हेही वाचा :- डोंबिवली ; प्रवेश बंदी मोडणाऱ्या पोलिसांना शिवनलिनी प्रतिष्ठानने दिले `चॉकलेट ‘
त्यात 54 जण मुत्यूमुखी पडले होते आणि 260 जण जखमी झाले होते. त्या प्रकरणाचा मोहम्मद हनिफ होता मास्टर माईंड हनिफ दोष सिद्ध झाल्यावर नागपूर सेंट्रल जेल मध्ये होता. काल सायंकाळी त्याची तबबयेत बिगडल्यावर त्याला मेडिकल मध्ये नेले त्या दरम्यान त्याचा मुत्यु झाला.
Please follow and like us: