आयुध निर्माण कारखान्यांचे (ऑर्डिनन्स फॅक्टरीज्) आधुनिकीकरण
नवी दिल्ली, दि.१४ – ऑर्डिनन्स फॅक्टरींचे आधुनिकीकरण ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असून संरक्षण सामुग्रीच्या स्वदेशी निर्मितीसाठी समकालीन तंत्रज्ञानाचे आधुनिकीकरण करण्याचे उद्दिष्ट या प्रक्रियेत ठेवण्यात येते.
हेही वाचा :- सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या ‘मिनीरत्न’ विभागात एनएफडीसी विजेते
संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी भतृहरी माहताब आणि इतरांनी विचारलेल्या एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात देशभरातील विविध राज्यातल्या ऑर्डिनन्स फॅक्टरीजमध्ये गेली तीन वर्ष आणि यंदाच्यावर्षातील वार्षिक उत्पादनांची आकडेवारीची माहिती दिली.
Please follow and like us: