डोंबिवलीत मनसेचे खड्डे भरो आंदोलन

डोंबिवली मनसे शहराध्यक्ष मनोज प्रकाश घरत यांच्या संकल्पनेतून आणि कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रमोद (राजू दादा) रतन पाटील यांच्या मार्गदर्शना खाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अंगीकृत संघटनांचे महिला पुरुष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने स्वखर्चाने श्रमदान करून डोंबिवली शहरातील रस्त्यामध्ये पडलेले खड्डे रोलरच्या साह्याने सपाटीकरण करून प्रातिनिधिक स्वरूपात भरण्यात आले.

ह्यामध्येेेे सर्वात पहिला आयडीसीतमधील शिवाई बालक मंदिर शाळे जवळ असलेल्या मुख्य रस्त्यावरील पडलेले खड्डे वेटमिक्स टाकून रोलरच्या साह्याने सपाटीकरण करून आज गुरुवार दिनांक ०१ जुलै २०२१ रोजी सकाळी ठीक ११:३० वाजता भरण्यात आले.
नागरिकांना स्वच्छ आणि सपाटीकरण केलेला रस्ता स्वखर्चाने श्रमदान करून देणाऱ्या या खड्डा भरो आंदोलनामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष आणि माजी नगरसेवक श्री प्रकाश गोपीनाथ भोईर, जिल्हा सचिव श्री प्रकाश शांताराम माने, जिल्हा उपाध्यक्ष श्री सुदेश श्रीकांत चुडनाईक, माजी नगरसेविका सौ सरोजताई प्रकाश भोईर, महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा सौ दिपीकाताई पेडणेकर, महिला सेनेच्या उपशहर अध्यक्षा सौ सपनाताई पाटील, मनसे डोंबिवली शहराचे सचिव श्री अरुण जांभळे, श्री सुभाष कदम, शहर संघटक श्री योगेश रोहिदास पाटील, श्री हरीश पाटील, श्री संजीव ताम्हणे, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष श्री मिलिंद मदन म्हात्रे, उपशहर अध्यक्ष परेश भोईर, दिप्तेश नाईक, विभाग अध्यक्ष सुहास काळे, सचिव प्रितेश महामूणकर, चिन्मय वारींगे, उदय वेळस्कर, कुणाल मौर्य, नैतिक जोशी, निशांत चिटणीस, कौतुक माळशेज, राजेश लिंगायत, रस्ते आस्थापना विभागाचे शहर अध्यक्ष श्री ओम लोके, शारीरिक सेना कल्याण डोंबिवली शहर अध्यक्ष श्री तेजस सैंद्रे, उपविभाग अध्यक्ष श्री विराज मढवी, श्री शशिकांत उर्फ पिंट्या कोकाटे, मनसेचे उपशहर अध्यक्ष श्री मिलिंद गायकवाड, विभाग अध्यक्ष श्री श्रीकांत वारिंगे, श्री रमेश यादव, श्री विशाल बढे, मनसे शाखा अध्यक्ष श्री रवी गरुड, श्री कदम भोईर, श्री प्रकाश थोरात उर्फ माऊली, एमआयडीसी विभागाचे शाखा अध्यक्ष श्री सुरेश शिंदे, शाखा अध्यक्ष श्री संकेत तांबे, श्री संजय सरमळकर, श्री महेश पांचाळ, वाहतूक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल वलेकर, श्री संजय चव्हाण, श्री सचिन माने, कल्याण ग्रामीण, डोंबिवली शहर चिटणीस श्री अविनाश चिडले, उपचिटणीस श्री संजय बाविस्कर, चिटणीस श्री अजय घोरपडे, श्री संदीप उर्फ रमा म्हात्रे आणि डोंबिवली शहर विधानसभा तसेच कल्याण ग्रामीण विधानसभेतील अनेक महाराष्ट्र सैनिक या आंदोलनात आनंदाने सहभागी झाले होते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email