‘म्हाडा’ मुंबईच्या घरांसाठी येत्या सोमवारी सोडत
मुंबई दि.१० :- ‘म्हाडा’च्या मुंबई मंडळाने विविध भागात बांधलेल्या ४ हजार ८२ घरांसाठी येत्या सोमवारी (१४ ऑगस्ट) सोडत काढण्यात येणार आहे.
‘भावना आणि विवेक यांचे संतुलन साधत विकास करणे हे मदनदास देवी यांचे वैशिष्ट्य’
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोडत काढण्यात येणार असून यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार उपस्थित राहणार आहेत.