मराठी विश्वकोशाचा उपयोग ज्ञानार्जनासाठी व्हावा – राज्यपाल
मुंबई दि.२४ :- राज्यपाल रमेश बैस यांनी वाई, सातारा येथील महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या कार्यालयास भेट दिली. मराठी विश्वकोशाचा उपयोग ज्ञानार्जनासाठी व्हावा, असे प्रतिपादन राज्यपाल बैस यांनी केले.
मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीसाठी विविध मतदारसंघांची अंतिम मतदारयादी जाहीर
उप विभागीय अधिकारी राजेंद्र कुमार जाधव, वाईचे प्रभारी तहसिलदार वृषाली जायगुडे, वाई नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किरण मोरे, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोशचे सहायक सचिव डॉ. शामकांत बा. देवरे यावेळी उपस्थित होते.
‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटात अक्षयकुमार छत्रपती शिवाजी महाराज साकारतोय
नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अंतर्भूत असलेला तांत्रिक अभ्यासक्रम मराठी माध्यमात करण्यासाठी मराठी विश्वकोशाने योगदान द्यावे, अशी सूचना राज्यपाल बैस यांनी केली. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोशचे सहायक सचिव, डॉ. शामकांत बा. देवरे यांनी एका सादरीकरणाद्वारे राज्य मराठी विश्वकोशाच्या कार्याची माहिती दिली.