मन कस्तुरी रे’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई आसपास प्रतिनिधी
मुंबई-‘मन कस्तुरी रे’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. संकेत माने दिग्दर्शित हा चित्रपट येत्या ४ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. अभिनय बेर्डे, तेजस्वी प्रकाश हे दोघे चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे.‌

बिग बॉस मराठी’च्या घरातून निखिल राजेशिर्के बाहेर

नितीन केणी यांच्या नेतृत्वाखाली मुंबई मुव्ही स्टुडिओज प्रस्तुत, व्यंकट अत्तिली, मृत्यूंजय किचंबरे यांच्या इमेन्स डायमेंशन एन्टरटेनमेंट ॲण्ड आर्ट्सची ही निर्मिती आहे.

तो मी नव्हेच’ ला साठ वर्षे पूर्ण – रवींद्र नाट्य मंदिरात आज विशेष कार्यक्रम

Leave a Reply

Your email address will not be published.