भारतीय महसूल सेवेतल्या अधिकारी प्रशिक्षणार्थीच्या 72 व्या तुकडीला उपराष्ट्रपतींनी केले संबोधित
नवी दिल्ली, दि.१३ – ‘नीतीमूल्य आणि उत्कृष्टता हीच तुमची मार्गदर्शक तत्वं म्हणून ठेवा’ असे मार्गदर्शन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी भारतीय महसूल सेवेतल्या अधिकारी प्रशिक्षणार्थींना केले आहे. भारतीय महसूल सेवेतल्या 72 व्या तुकडीतल्या 173 अधिकारी प्रशिक्षणार्थींना ते आज संबोधित करत होते.
Please follow and like us: