वाहतूक दळणवळण

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आठपदरी करण्याचा प्रस्ताव

मुंबई दि.११ :-  मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आठपदरी करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) राज्य शासनाला सादर केला आहे. राज्य शासनाने प्रस्तावाला मंजुरी दिल्यास वर्षभरात कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

मुंबईकरांवरील पाणी कपातीचे सावट सध्या तरी दूर – सातही तलावांमधील पाणीसाठा आता ९७ टक्के

हे काम दोन टप्प्यांत करण्यात येणार आहे. हे काम तीन वर्षांत काम पूर्ण करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाची क्षमता वाढणार असून वाहतूक कोंडी दूर होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *