वांद्रे पश्चिम व खार पश्चिमसह ‘एच पश्चिम’ विभागात ४ मे रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा

मुंबई दि.२९ :- माहीम खाडी पुलाच्या विस्तारिकरणाच्या कामामुळे वांद्रे पश्चिम आणि खार पश्चिमसह संपूर्ण ‘एच पश्चिम’ विभाग कार्यक्षेत्रात येत्या ४ मे रोजी सकाळी १० वाजल्यापासून ५ मे च्या पहाटे ४ वाजेपर्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

सुनियोजित षड्यंत्राद्वारे समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याचा प्रयत्न- अधिवक्ता सुभाष झा

उपरोक्त कालावधीत नागरिकांनी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच पाणी जपून वापरावे, असे आवाहन बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.