Live updates हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन: बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करणार – भुजबळ

मुंबई दि.१७ :- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज (रविवार) सातवा स्मृतिदिन आहे. बाळासाहेबांच्या विचारांतून मराठी माणसाला कायम स्फूर्ती मिळत राहते. राज्यभरातील शिवसैनिक आज शिवाजी पार्क येथील त्यांच्या स्मृतिस्थळाला भेट देत त्यांना आदरांजली वाहत आहेत.

हेही वाचा :- Kalyan ; अपहरणाचे दोन गुन्हे दाखल

अनेक राजकीय नेतेही बाळासाहेबांना शिवाजी पार्क येथे आदरांजली वाहण्यासाठी येतील. राज्यात होऊ पाहत असलेल्या सत्ता समीकरणाऱ्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भारतीय जनतापक्षाव्यतिरिक्त शिवसेनेचे नवे मित्र असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतेही बाळासाहेबांच्या सृतिस्थळाला भेट देत आदरांजली वाहण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.