‘ज्ञानव्यापी” निकाल लांबणीवर

वृत्तसंस्था

नवी दिल्ली दि.१५ :- ज्ञानव्यापी मशिदीच्या आवारात सापडलेल्या शिवलिंगाची पूजा करण्याची परवानगी देण्याच्या याचिकेवरील निकाल जलद गती न्यायालयाने १७ नोव्हेंबर पर्यंत पुढे ढकलला.‌

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने २७’ऑक्टोबर रोजी या खटल्यावरील निकाल ८ नोव्हेंबर पर्यंत राखून ठेवला होता मात्र ८ नोव्हेंबर रोजी न्यायाधीश रजेवर असल्यामुळे हे प्रकरण १४ नोव्हेंबर रोजी सुनावणीसाठी येणार होते.

Leave a Reply

Your email address will not be published.