Kalyan ; अपहरणाचे दोन गुन्हे दाखल

कल्याण दि.१६ :- अटाळी-आंबिवली परिसरात राहणारा देवेश ओवळेकर हा बुधवारी पासून बेपत्ता झाला आहे. क्लासला जातो असे सांगून बाहेर पडलेला देवेश घरी परतलाच नाही. देवेश बाबत त्याच्या मित्रांकडे व नातेवाईकांकडे चौकशी केली असता त्याचा थांगपत्ता लागला नाही. तर दुसरी घटना पिसवली येथील आहे. शिल्पा ठाकूर हि गुरुवार पासून बेपत्ता झाली असून या दोन्ही घटनां प्रकरणी दाखल झालेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदविला आहे.

हेही वाचा :- अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे तत्काळ निर्णय घेत विद्यार्थ्यांना दुष्काळाच्या धर्तीवरील सर्व सुविधा मिळाव्यात अभाविपची राज्यपालांकडे मागणी

Leave a Reply

Your email address will not be published.