kalyan ; कांबा परिसरात आढळला मृतदेह
कल्याण दि.०१ – कांबा रायता परिसरात शनिवारी पूर आल्याने अनेक नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते. कल्याण-मुरबाड रोडवरील कांबा गावाजवळील सत्कार लॉजलगतच्या नाल्याच्या पाण्यात एक मृतदेह वाहून आला.
हेही वाचा :- Dombivli ; पब-जी खेळण्यासाठी विरोध केला म्हणून शेजारी महिलेवर हल्ला
शनिवारी कांबा परिसरात आलेल्या पुरानंतर गायब असलेल्या राकेश सोळंकी (३३) याचा हा मृतदेह असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. अडकलेल्या नागरिकांची एनडीआरएफ, कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अग्निशमन पथक, हेलिकॉप्टरच्या मदतीने सुटका करण्यात आली असली. तरी यात सगळ्या नागरिकांची सुटका करण्यात आली किंवा नाही याची कोणतीही अधिकृत माहिती प्रशासनाकडे नाही.
बीच सडक पर धु धु कर जलने लगी, चलती बेस्ट की बस,यात्री ड्राईवर और कंडक्टर बाल बाल बचे.
Please follow and like us: