कल्याण ; सोनसाखळी आणि मोबाईल लंपास
कल्याण दि.२९ – पश्चिमेतील काळा तलाव परिसरातील साईकृपा इमारतीत राहणाऱ्या सून आणि नातवंडांना भेटण्यासाठी सीमा पवार या रविवारी रात्री आठच्या सुमारास आल्या होत्या. त्या इमारतीचा जिना चढत असताना अक्षय सोनवणे हा तिथे आला त्याने पवार यांना मारहाण करत.
हेही वाचा :- डोंबिवली ; क्षुल्लक वादातून पत्नीला क्रिकेटच्या बॅटने बेदम मारहाण
त्यांची सोनसाखळी आणि मोबाईल असा ३१ हजारा रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी पवार यांच्या तक्रारीवरून बाजारपेठ पोलिसांनी सोनावणे विरोधात गुन्हा नोंदवला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
Please follow and like us: