कल्याण ; उभ्या गाडीला भरधाव रिक्षाची धडक

डोंबिवली दि.२५ – कल्याण पूर्व काटेमानवली येथील चिंचपाडा रोड येथे लक्ष्मी विहार मध्ये राहणारे महेंद्र चव्हाण यांची आपली कार बिल्डींगच्या बाजूला असलेल्या रोडलगत पार्क केली होती. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास एका भरधाव येणाऱ्या रिक्षाने त्याच्या कारला जोरदार धडक देऊन रिक्षा चालक पळून गेला.

हेही वाचा :- भरधाव ट्रकच्या धडकेत अल्पवयीन मुलाचा मृत्यू – डोंबिवलीतील घटना

या अपघातात कारसह रिक्षाचे देखील नुकसान झाले असून या प्रकरणी सदर रिक्षा चालका विरोधात कोळसेवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला सून पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email