कल्याण ; रिक्षाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षा डिव्हायडरवर धडकली
डोंबिवली दि.१४ – कल्याण पूर्व मलंग रोड येथे काल रात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास दोन अल्पवयीन मुले रिक्षा चालवत असताना रिक्षाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षा डिव्हायडरवर धडकली या अपघातात रिक्षा पलटी झाल्याने रिक्षाचे नुकसान झाले.
हेही वाचा :- डोंबिवली ; भंगार विक्रेत्याला लुबाडले
तसेच रिक्षा मध्ये बसलेल्या एका अल्पवयीन मुलाला गंभीर दुखापत झाली या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस स्थानकात कोणत्याही प्रकारे परवाना नसताना रिक्षा चालवना-या दोघा अल्पवयीन मुला विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Please follow and like us: