कल्याण ; धूम स्टाईल ने मंगळसूत्र लंपास

कल्याण दि.२० – कल्याण पूर्व कातेमानवली परिसरत राहणारे ३० वर्षीय महिला काल रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास काटेमानवली गणेश घाट चौक येथे पायी चालत असतानासमोरून भरधाव वेगाने दुचाकी आली.

हेही वाचा :- डोंबिवली – कंपनीत घरफोडी

या दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणाने त्यांच्या गळ्यातील ९५ हजार रुपये किमतीचे दोन मंगळसूत्र हिसकवून पळ काढला. या प्रकरणी कोलशेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email