Kalyan ; शस्त्र बाळगणारा अटकेत

डोंबिवली दि.११ :- कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेज जवळील इंदिरा नगरमध्ये राहणाऱ्या शेखर अशोक पाटील याला कल्याण परिमंडळ ३ च्या पोलीस उपायुक्तांनी मार्च २०१९ मध्ये एक वर्षासाठी ठाणे जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. त्याचप्रमाणे शस्त्र बाळगण्यास मनाई असाताना त्या आदेशाचा भंग करून प्रतिबंधित क्षेत्रात सुरा बाळगून फिरताना कोळसेवाडी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

हेही वाचा :- Dombivali ; बँकेचे एटीएम फोडून चोरीचा प्रयत्न

Leave a Reply

Your email address will not be published.