सुट्टीच्या दिवशी उपमुख्यमंत्री पवार मंत्रालयात नागरिकांच्या पत्रांवर कार्यवाही करण्याची सूचना
मुंबई दि.०५ :- विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाची शुक्रवारी रात्री उशिरा सांगता झाली. आज सुट्टी असूनही उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळी आठ वाजताच मंत्रालयात हजर झाले. आणि अधिवेशनकाळात नागरिकांकडून प्राप्त झालेल्या पत्रांचा त्यांनी आढावा घेतला.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीकक्षाकडून वर्षभरात १०० कोटी रुपयांची मदत
तसेच संबंधीत अधिकाऱ्यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. तत्पूर्वी महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली.