* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> रेल्वे विभागातली दिव्यांगजनांसाठीची रिक्त पदे कोणत्याही परिस्थितीत दुसऱ्या संवर्गातून भरली जाणार नाहीत – मुंबई आसपास मराठी
Wednesday, February 21, 2024
Latest:
Uncategorized

रेल्वे विभागातली दिव्यांगजनांसाठीची रिक्त पदे कोणत्याही परिस्थितीत दुसऱ्या संवर्गातून भरली जाणार नाहीत

नवी दिल्ली दि.२८ :- दिव्यांगजनांसाठी राखीव असलेल्या जागांवर दिव्यांगजनांचीच भर्ती करण्यासाठी भारतीय रेल्वे कटिबद्ध आहे. विशिष्ट परिस्थितीत बेंचमार्क दिव्यांगजनांसाठी असलेली पदे भरली गेली नाहीत

हेही वाचा :- केंद्र सरकारच्या दुर्लक्षामुळे ‘बीएसएनएल’ बंद पाडणे आहे?

तर ती रिक्त पदे पुढच्या भर्ती / अधिसूचनेपर्यंत पुढे नेण्यात येतील. दिव्यांगजनांसाठी राखीव असलेल्या रिक्त पदांवर कोणत्याही परिस्थितीत दुसऱ्या संवर्गातल्या उमेदवाराची भर्ती केली जाणार नाही.

हेही वाचा :- गुडविन ज्वेलरच्या मालकाने गुंतवणूकदारांची सुमारे 8 कोटींची केली फसवणूक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *