ऑगस्ट महिन्याच्या घाऊक मूल्य निर्देशांकात ०.३ टक्के वाढ – ऑगस्टचा आढावा
सर्व वस्तूंसाठीच्या घाऊक मूल्य निर्देशांकात (पायभूत वर्ष : २०११-१२=१०० आधारे) मागील महिनांच्या ११९.७ च्या तुलनेत यावर्षी ऑगस्ट महिन्यात १२०.० म्हणजेच ०.३ टक्के वाढ नोंदविण्यात आली. मासिक घाऊक मूल्य निर्देशांकाच्या पायाभूत चलनवाढीचा वार्षिक दर मागील महिन्याच्या ५.०९% आणि मागील वर्षीच्या समकालावधी च्या ३.२४% च्या तुलनेत या वर्षी ४.५३% वर स्थिरावला. गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील चलनवाढीचा दर 1.41 टक्क्यांवरून आता 3.18 टक्के झाला आहे.
Please follow and like us: