डिसेंबर 2018 साठी घाऊक किंमतीवर आधारित निर्देशांक
नवी दिल्ली, दि.१६ – डिसेंबर 2018 मध्ये घाऊक किंमतीवर आधारित निर्देशांक 1.4 टक्क्याने वाढून 120.1 (अंदाजे) वर गेला. नोव्हेंबर 2018 मध्ये तो 121.8 होता.
चलनवाढ
डिसेंबर 2018 मध्ये घाऊक किंमतीवर आधारित चलनवाढीचा वार्षिक दर 3.80 टक्के (अंदाजे) राहिला. नोव्हेंबर 2018 मध्ये तो 4.64 टक्के तर नोव्हेंबर 2017 मध्ये 3.58 टक्के होता.
ऑक्टोबर 2018 साठी अंतिम निर्देशांक
ऑक्टोबर मध्ये घाऊक किंमत निर्देशांक 122 राहिला. तर घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढीचा दर 5.54 टक्के राहिला.
Please follow and like us: