पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचा रविवारी शंभरावा भाग

नवी दिल्ली दि.२८ :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा १०० वा भाग आकाशवाणीवरून येत्या ३० एप्रिल रोजी प्रसारित होणार आहे.

चर्चगेट रेल्वे स्थानकात केशकर्तनालय सुरू

रिपाइंतर्फे हरियाणा कर्नाल येथे या कार्यक्रमाचे सामुहिक श्रवण केले जाणार असून रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले या कार्यक्रमात सहभागी होणार सहभागी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.