ठाणेमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 2 अभिनेत्रींना अटक

 

ठाणे क्राईम ब्रांचने ठाण्यात एका हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. त्यामध्ये 2 अभिनेत्रींना अटक करण्यात आले आहे. हे हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट एका खाजगी सोसायटीमध्ये सुरु होते.

यामध्ये 3 एजंटसह दोन अभिनेत्रींना अटक केली आहे.

वेश्या व्यवसायाकरता या दोन्ही अभिनेत्री लाखो रुपये घ्यायच्या अशी माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. या दोन्ही अभिनेत्री बॉलिवूडशी संबंधीत आहेत.

कोविड -19 च्या काळात चित्रिकरण बंद असल्याने या दोन्ही अभिनेत्री वेश्या व्यवसायाकडे वळाल्या असल्याचे तपासात समोर आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.